Instructions for Candidates for downloading the Hall Ticket


1. Below are the lists of each Class, i.e. Class A, B, C & D. Please click on the tab of each Class to open the list of validated candidates. In the list, Candidate’s ‘Seat Number’ is mentioned in front of each Candidate’s Name. Lists are sorted alphabetically as per Candidate’s Surname; irrespective of any category.
प्रत्येक वर्गाच्या याद्या; म्हणजेच वर्ग ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ खालीलप्रमाणे आहेत. मान्यताप्राप्त उमेदवारांची यादी उघडण्यासाठी कृपया प्रत्येक वर्गाच्या टॅबवर क्लिक करा. यादीमध्ये, उमेदवारचा ‘सीट नंबर’ प्रत्येक उमेदवारांच्या नावासमोर नमूद केलेला आहे. कुठलीही कॅटेगरी लक्षात न घेता, सर्व याद्या प्रत्येकाच्या आडनावानुसार सॉर्ट केलेल्या आहेत.

2. Please type your ‘Seat Number’ in the text field provided below and click on ‘Download Hall Ticket’ button.
कृपया खाली दिलेल्या टेक्स्ट फील्डमध्ये आपला ‘सीट नांबर’ टाइप करा आणि ‘डाउनलोड हॉल तिकीट’ बटणावर क्लिक करा.

3. PDF file of your Hall Ticket along with the Instructions (‘Suchana.pdf’), will be downloaded in your default download folder in ZIP format. Please unzip the file.
आपल्या हॉल तिकीटची पीडीएफ फाइल आणि इंस्ट्र्कशन्स (‘सूचना.पीडीएफ’) आपल्या डीफॉल्ट डाउनलोड फोल्डरमध्ये झिप फॉरमॅट मध्ये डाउनलोड होईल.

4. Take print out of your Hall Ticket and please read all the instructions carefully, provided in the ‘Suchana.pdf’ file.
आपल्या हॉल तिकिटाचा प्रिंटआऊट घ्या आणि कृपया ‘सुचना.पीडीएफ’ फाईलमध्ये देण्यात आलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.Download Hall Ticket